Important Questions [4]
- खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा. पॉल अर्कमन यांनी सांगितलेल्या प्राथमिक भावना स्पष्ट करा. सुख (आनंद) दुःख राग भीती
- खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: प्लुटचिक यांचे भावनाचक्र
- खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा. अतुल स्वआदर व आत्मविश्वास वाढवण्यासाठी वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाला,
- खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा. भावनिक सुदृढतेचे दैनंदिन जीवनातील फायदे
