Important Questions [4]
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. १९९३ मध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला.
- पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 'अ' गट 'ब' गट १. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग - मानवी हक्कांचे संरक्षण २. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंट - दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्
- पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार
- टीप लिहा. स्पीड पोस्ट
