Important Questions [6]
- ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधीचे नाव लिहा. २००२ मध्ये या शहरात मेट्रो सेवा सुरू झाली -
- पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणे
- तुमचे मत नोंदवा. भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे.
- भारताच्या संरक्षण क्षेत्रातील घडामोडी स्पष्ट करा.
- स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ______ म्हणून साजरा केला जातो.
- टीप लिहा. भारत सरकारचे युवक धोरण
