Important Questions [9]
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
- कोलकाता येथील ______ हे भारतातील पहिले संग्रहालय होय.
- थोडक्यात टिपा लिहा. लुव्र संग्रहालय
- लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ______ या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे.
- पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा: शहरे ग्रंथालय कोलकाता नॅशनल लायब्ररी दिल्ली नेहरू मेमोरियल म्युझियम अंड लायब्ररी हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी पुणे लायब्ररी ऑफ एशियाटिक
- ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे?
- अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत?
- इतिहास विषयाशी संबंधित कोशांच्या संदर्भातील पुढील कालरेषा पूर्ण करा. इ.स. 1932 1946 भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश
- टीपा लिहा. स्थळ कोश
