SSC (Marathi Medium)
Academic Year: 2025-2026
Date & Time: 13th March 2026, 11:00 am
Duration: 2h
Advertisements
सूचनाः
- सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- प्रश्नाच्या उजवीकडे दिलेले अंक पूर्ण गुण दर्शवितात.
- प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [प्रश्न क्र. 1 (अ)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील.
- आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा.
- प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी.
अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द ऱ्व्हीस यांच्या ______ सिद्धांतामुळे लक्षात आला.
आंत्रपुच्छ
उत्परिवर्तन
प्रतिलेखन
स्थानांतरण
Chapter:
एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ______ रेणू मिळतात.
18
28
38
48
Chapter:
वटवाघूळाचा समावेश ______ वर्गात होतो.
उभयचर
सरीसृप
पक्षी
सस्तन
Chapter:
महाराष्ट्रातील ______ येथे प्रमुख जलविदयुत निर्मिती केंद्र आहे.
चंद्रपूर
कोयना
परळी
तारापूर
Chapter:
सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील ______ हे पहिले राज्य ठरले आहे.
मध्यप्रदेश
महाराष्ट्र
गुजरात
कर्नाटक
Chapter:
ओळखा पाहू मी कोण?
स्कॉटलंड येथे क्लोनिंग पद्धतीने निर्मिलेली मेंढी.
Chapter:
चूक की बरोबर ते लिहाः
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सरपंच असतात.
Chapter:
शास्त्रीय कारणे लिहा.
प्रोबायोटीक्स उत्पादने लोकप्रिय होत आहेत.
Chapter:
शास्त्रीय कारणे द्या.
सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
Chapter: [6] प्राण्यांचे वर्गीकरण
Advertisements
शास्त्रीय कारणे द्या.
आजचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रीय शेतीकडे वळू लागला आहे.
Chapter:
खालील तक्ता पूर्ण करा.
| अ. क्र. | प्रथिने | अवयवांचे नाव |
| 1. | ......... | हाडे |
| 2. | इन्शुलिन | ......... |
Chapter:
खाली दिलेला परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा:
| दक्षिण भारतामध्ये विविध राज्यांत मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरीता बेडकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर. |
(अ) भाताच्या पिकांवर काय परिणाम होईल?
(ब) कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल?
Chapter:
जलविद्युत निर्मितीचे फायदे लिहा.
Chapter: [5] हरित ऊर्जेच्या दिशेन
खाली आपत्तीचे चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

Chapter:
खाली आपत्तीचे चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

Chapter:
लॅमार्कवाद सिद्धांत लिहून तो दोन उदाहरणांद्वारे स्पष्ट करा.
Chapter:
खालील धोक्यात आलेल्या प्रजातीची दोन उदाहरणे लिहा:
संकटग्रस्त प्रजाती
Chapter:
Advertisements
खालील धोक्यात आलेल्या प्रजातीची दोन उदाहरणे लिहा:
दुर्मिळ प्रजाती
Chapter:
खालील धोक्यात आलेल्या प्रजातीची दोन उदाहरणे लिहा:
संवेदनशील प्रजाती
Chapter:
औष्णिक विद्युत निर्मितीकेंद्रात कोणते इंधन वापरले जाते?
Chapter: [5] हरित ऊर्जेच्या दिशेन
औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या?
Chapter: [5] हरित ऊर्जेच्या दिशेन
खाली दिलेल्या चित्रात दर्शविलेल्या प्राण्याचे शारीरिक सममितीचे प्रकार ओळखा:

Chapter:
खाली दिलेल्या चित्रात दर्शविलेल्या प्राण्याचे शारीरिक सममितीचे प्रकार ओळखा:

Chapter:
खाली दिलेल्या चित्रात दर्शविलेल्या प्राण्याचे शारीरिक सममितीचे प्रकार ओळखा:

Chapter:
उपयोगांच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.

Chapter: [7] ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल?
Chapter: [8] पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
प्रथमोपचार पेटीमध्ये असलेल्या सहा साहित्यांची नावे लिहा.
Chapter:
तुम्ही काय कराल? का?
बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे.
Chapter: [9] सामाजिक आरोग्य
खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

- आकृतीमध्ये दर्शविलेल्या प्रजननसंस्थेचे नाव लिहा. (1)
- या प्रजननसंस्थेतील दोन ग्रंथींची नावे लिहा. (1)
- या प्रजननसंस्थेतील एका नलिकेचे नाव लिहा. (1)
- एका शुक्राणूची लांबी किती असते? (1)
- वृषणाद्वारे कोणते संप्रेरक तयार होते? (1)
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २] with solutions 2025 - 2026
Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].
How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.

