Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

- आकृतीमध्ये दर्शविलेल्या प्रजननसंस्थेचे नाव लिहा. (1)
- या प्रजननसंस्थेतील दोन ग्रंथींची नावे लिहा. (1)
- या प्रजननसंस्थेतील एका नलिकेचे नाव लिहा. (1)
- एका शुक्राणूची लांबी किती असते? (1)
- वृषणाद्वारे कोणते संप्रेरक तयार होते? (1)
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
- मानवी पुरुष प्रजनन संस्था
-
- शुक्राशय
- पु:रस्थ ग्रंथी
- काऊपरग्रंथी
- शुक्रवाहिनी
- मानवी शुक्राणूची लांबी अंदाजे ६० मायक्रोमीटर्स (६० µm) असते. ही एक सूक्ष्म पेशी असून, तिचे डोके, मान, मध्यभाग आणि हालचालीसाठी उपयुक्त असलेली एक लांब शेपटी असे भाग असतात.
- पुरुषांमधील दुय्यम लैंगिक लक्षणांचा विकास आणि शुक्राणू निर्मितीची प्रक्रिया (शुक्राणूजनन) यांसाठी टेस्टोस्टेरोन हे संप्रेरक जबाबदार असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
