मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

कार्बनी वयमापनाची व्याख्या लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कार्बनी वयमापनाची व्याख्या लिहा.

व्याख्या
Advertisements

उत्तर

  1. प्राणी आणि वनस्पतींच्या मृत्यूनंतर त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते आणि केवळ C-14 चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते.
  2. मृत वनस्पती आणि प्राण्यांमध्ये C-12 हे किरणोत्सर्गी नसल्यामुळे, काळानुसार C-14 आणि C-12 यांचे गुणोत्तर सतत बदलत असते.
  3. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत होऊन किती काळ लोटला आहे, हे कार्बन वयमापनाद्वारे म्हणजेच त्या मृत जीवाच्या अवशेषांमध्ये उपस्थित असलेल्या C-14 ची किरणोत्सर्गता आणि C-14 व C-12 यांचे गुणोत्तर मोजून गणित करता येते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×