Advertisements
Advertisements
प्रश्न
कार्बनी वयमापनाची व्याख्या लिहा.
परिभाषा
Advertisements
उत्तर
- प्राणी आणि वनस्पतींच्या मृत्यूनंतर त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते आणि केवळ C-14 चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते.
- मृत वनस्पती आणि प्राण्यांमध्ये C-12 हे किरणोत्सर्गी नसल्यामुळे, काळानुसार C-14 आणि C-12 यांचे गुणोत्तर सतत बदलत असते.
- एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत होऊन किती काळ लोटला आहे, हे कार्बन वयमापनाद्वारे म्हणजेच त्या मृत जीवाच्या अवशेषांमध्ये उपस्थित असलेल्या C-14 ची किरणोत्सर्गता आणि C-14 व C-12 यांचे गुणोत्तर मोजून गणित करता येते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
