मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ८ वी

योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी ______.

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी ______.

पर्याय

  • लक्ष वेधून घेणे

  • आवाहन करणे

  • निभाव लागणे

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: आम्ही हवे आहोत का? - खेळूया शब्दांशी [पृष्ठ ३८]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
पाठ 10 आम्ही हवे आहोत का?
खेळूया शब्दांशी | Q (अ)(इ) | पृष्ठ ३८
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 10 आम्ही हवे आहोत का ?
खेळूया शब्दांशी | Q (अ) (इ) | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्‍न

अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्य पुन्हा लिहा.

माणसा-माणसांत संवाद हवा.


खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत.


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

काल शब्द शिकून घेतले.


खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा.

हिरवी, सावली, डोंगर, राने, निळे, दाट

 

नामे विशेषणे
   

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

लाकडाची - 


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

हळूवार-


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

गाढ झोपणे -


हे शब्द असेच लिहा.

उद्या, उन्हाने, तल्लीन, स्टेशन, स्वागत, वाऱ्यांच्या, तेवढ्यात, येणाऱ्या, रस्त्याला, कोंबड्यांचा, स्पर्श, प्रेमळ, दुसऱ्या, कैऱ्या, सुट्टी, आंब्याच्या.

‘बिन’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.


विरुद्धार्थी शब्द लिहा.

हित ×


दवाखाना वा दवाखान्याच्या परिसरात अनेक पाट्या असतात. त्या वाचा. त्यांवरील मजकूर खालील रिकाम्या पाट्यांवर लिहा.


खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

आवडते पेन हरवल्याने संजय आज ______ होता.


उष्णगरम, थंडगार, पालापाचोळा या शब्दांतील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, असे शब्द शोधा व लिहा.


विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्हा लिहा.

मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.


खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

व्यक्ती  वस्तू/ठिकाण/वाहन गुण
अंजू, संजू, दिनेश, आजी घर, फोन, बस, रेल्वे नम्रपणा

व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना 'नाम' असे म्हणतात.


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

मऊ × ______ 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×