खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा. मोत्याने धावत येऊन ______ स्वागत केले.
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.
मोत्याने धावत येऊन ______ स्वागत केले.
पर्याय
आम्हांला
आपण
आमचे
Advertisements
उत्तर
मोत्याने धावत येऊन आमचे स्वागत केले.
संबंधित प्रश्न
खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ -
(आ) कृपा -
(इ) धर्म -
(ई) बोध -
(उ) गुण -
खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.
मंदा लिहिताना नेहमी चुका करते.
खालील शब्दाचे वचन बदला.
शाळा -
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
कप - काप
तुझी तयारी असो ______ नसो, तुला गावी जावेच लागेल.
'मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही द्या सन्मान.' यांसारखे सुविचार शोधून लिहा.
खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा समानार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा.

- मस्तक
- कचरा
- रात्र
- पाणी
- जनता
- मुलगी
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
स्वच्छ ×
खालील शब्दासाठी पाठातील विशेषण शोधा.
| विशेषणे | विशेष्य |
| ______ | जागा |
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।
(१) वरील उदाहरणातील उपमेय - ______
(२) वरील उदाहरणातील उपमान - ______
