मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

वऱ्हाडी शब्द प्रमाणभाषेतील शब्द
   
थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

वऱ्हाडी शब्द प्रमाणभाषेतील शब्द वऱ्हाडी शब्द प्रमाणभाषेतील शब्द
काया काळ्या चांदनं चांदणं
पानी पाणी लाळानौसाचं लाडा नवसाचं
ईज वीज जीवाले जीवाला
जोळीले जोडीला सांजीले संध्याकाळी
वटी ओटी पाहेते पाहते
पोटाले पोटाला हानते  जोरात हाकतो, चालवतो
पाराबती पार्वती पायाले पायाला
काटीले झाडाच्या फांदीला हिर्व हिरवं
लळते रडते सपन स्वप्न
वाटुली वाट डोया डोळा
झोयी झोळी रगत रक्त
तानुलं तान्हुलं ढेकूल ढेकूळ
लोनी लोणी हकालते हाकारतो, चालवतो
बिजवाई बियाणं तिफन तिफण
उनारते तिफनाच्या मदतीने बी पेरते काकरात मातीतील बी पेरणीच्या खड्ड्यात
गोंदनं गोंदणं न्हातीधुती न्हाणेधुणे, अंघोळ करणे
पाळते पडते वला रेघोट्या
shaalaa.com
पद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: तिफन - स्वाध्याय [पृष्ठ ४८]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
पाठ 13 तिफन
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ४८

संबंधित प्रश्‍न

संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.


‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.


व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

आरोग्य देणारी - 


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -


व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.


‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.


‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वीज चमकणे  

‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.


आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पेरणीसाठी लागणारे बियाणे


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पाराबती करते त्या दोन कृती- 


खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया.

१. चौकटी पूर्ण करा.

(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक- 
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-

२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×