Advertisements
Advertisements
प्रश्न
वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम ______ हे आहे.
पर्याय
कापड उत्पादन करणे.
वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे.
कापड निर्यात करणे.
लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.
Advertisements
उत्तर
वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे आहे.
स्पष्टीकरण:
देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा सुमारे 14% आहे. वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग यांचा समावेश होतो. ‘टेक्सटाईल कमिटी ॲक्ट 1963’ नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचे काम या समितीचे आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भारतातील ______ उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.
सायकल उत्पादनात ______ हे भारतातील प्रमुख शहर आहे.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.
शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ?
पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?
भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात?
