मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

सायकल उत्पादनात ______ हे भारतातील प्रमुख शहर आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सायकल उत्पादनात ______ हे भारतातील प्रमुख शहर आहे.

पर्याय

  • मुंबई

  • लुधियाना

  • कोची

  • कोलकता

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे.

स्पष्टीकरण:

सायकल उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पंजाब आणि तमिळनाडू या राज्यांत सायकलींचे उत्पादन होते. लुधियाना हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे. भारत नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशांना सायकली निर्यात करतो.

shaalaa.com
भारतातील काही उद्योग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.08: उद्योग व व्यापार - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.08 उद्योग व व्यापार
स्वाध्याय | Q १. (अ) (४) | पृष्ठ ४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×