मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

वीज बिलात वीज वापर _____ मध्ये देतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

वीज बिलात वीज वापर _____ मध्ये देतात.

पर्याय

  • किलोवॅट

  • ज्यूल

  • व्होल्ट

  • युनिट

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

वीज बिलात वीज वापर युनिट मध्ये देतात.

shaalaa.com
विद्युतधारेचे औष्णिक परिणाम (Heating effects of electric current)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: विद्युतधारेचे परिणाम - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 4 विद्युतधारेचे परिणाम
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 4

संबंधित प्रश्‍न

शास्त्रीय कारणे लिहा.

उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये, उदा. इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलरमध्ये नायक्रोम सारख्या मिश्रधातूचा उपयोग करतात, शुद्ध धातूंचा करत नाहीत. 


आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.

 


1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.)


हल्ली घरातील विद्युतधारा अचानक वाढल्यास ती बंद करण्यासाठी ____ कळ बसवतात.


______ या मिश्रधातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युतरोध म्हणून करतात.


विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय?


विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूच्या तारेचे कुंतल असते?


लघुपरिपथन म्हणजे काय?


हल्ली घरातील विद्युत परिपथात अचानकपणे वाढलेली विद्युतधारा बंद करण्यासाठी कशाचा वापर करतात?


वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये 220 V विभवांतर असते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×