मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय?

Advertisements
Advertisements

प्रश्न

विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय?

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

विद्युत परिपथामध्ये विद्युतरोध जोडल्यास विद्युतधारेने त्यात उष्णता निर्माण होते, यास विद्युतधारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात.

shaalaa.com
विद्युतधारेचे औष्णिक परिणाम (Heating effects of electric current)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: विद्युतधारेचे परिणाम - एका वाक्यात उत्तरे लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 4 विद्युतधारेचे परिणाम
एका वाक्यात उत्तरे लिहा. | Q 1

संबंधित प्रश्‍न

शास्त्रीय कारणे लिहा.

उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये, उदा. इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलरमध्ये नायक्रोम सारख्या मिश्रधातूचा उपयोग करतात, शुद्ध धातूंचा करत नाहीत. 


1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.)


वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये ____ इतके विभवांतर असते.


विद्युत दिव्यामध्ये ______ धातूचे कुंडल असते.


वीज बिलात वीज वापर _____ मध्ये देतात.


विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूच्या तारेचे कुंतल असते?


लघुपरिपथन म्हणजे काय?


हल्ली घरातील विद्युत परिपथात अचानकपणे वाढलेली विद्युतधारा बंद करण्यासाठी कशाचा वापर करतात?


विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित दोन उपकरणे लिहा.


वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये 220 V विभवांतर असते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×