Advertisements
Advertisements
प्रश्न
विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित दोन उपकरणे लिहा.
Advertisements
उत्तर
इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलर इत्यादींसारखी उपकरणे विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित कार्य करतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.

1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.)
______ या मिश्रधातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युतरोध म्हणून करतात.
खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते?
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय?
लघुपरिपथन म्हणजे काय?
वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये किती व्होल्ट विभवांतर असते?
हल्ली घरातील विद्युत परिपथात अचानकपणे वाढलेली विद्युतधारा बंद करण्यासाठी कशाचा वापर करतात?
वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये 220 V विभवांतर असते.
