मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ८ वी

विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. विधानार्थी वाक्य:
    • निसर्गातून आपले पालनपोषण होते.
    • आमच्या गावात आठवडे बाजार भरायचा.
  2. उद्गारार्थी वाक्य:
    • हवं तसं पाणी घातलं, की पिवळा रंग तयार!
    • अरेरे! नदीचं पाणी किती वाढतंय! 
  3. प्रश्नार्थी वाक्य:
    • पाणी कमी होईपर्यंत काय करायचे? 
    • चित्रात भरावयाचे रंग कोठून आणणार?
  4. आज्ञार्थी वाक्य:
    • चित्र काढू नका.
    • तुमच्यात दडलेल्या आर्किमीडिजला कायम जागता ठेवा.
shaalaa.com
गद्य (8th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: मी चित्रकार कसा झालो! - आपण समजून घेऊया [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
पाठ 2 मी चित्रकार कसा झालो!
आपण समजून घेऊया | Q १. | पृष्ठ ५
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 2 मी चित्रकार कसा झालो !
आपण समजून घेऊया | Q १. | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्‍न

उत्तर लिहा.

लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय -

  1. ______
  2. ______

काय ते सांगा.

मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय.


योग्य जोड्या जुळवा. 

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) पिवळा (अ) झाडांच्या पानापासून
(२) जांभळा (आ) दगडांपासून
(३) भगवा (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून
(४) हिरवा (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून

एका शब्दांत उत्तर लिहा.

लालभडक मातीपासून तयार केल्या जायच्या -


एका शब्दांत उत्तर लिहा.

ओलं असताना जसं असतं तसंच वाळल्यावरही राहतं -


एका शब्दांत उत्तर लिहा.

घोड्याच्या शेणाला म्हणतात - 


एका शब्दात उत्तरे लिहा.

माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे - 


एका शब्दात उत्तरे लिहा.

माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी -  


खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.

पाय-


खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

जिगरबाज भटके - 


तुमच्या शब्दांत माहिती लिहा.

कावळ्या किल्ला


आकृती पूर्ण करा.


एका शब्दात उत्तर लिहा.

लेखक जेथे शिकले ते गाव -


एका शब्दात उत्तर लिहा.

लेखकाचा आवडता खेळ -


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व स्पष्ट करा.


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

‘गीर्यारोहणाचा अनुभव’ हा पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हांला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा.


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा.


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

‘कडाक्याची थंडी पडली आहे’, अशी कल्पना करून परिसरातील असाहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल, ते लिहा.


पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.

‘‘जन्मापासून आंधळी आहे ती!’’


‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’, हे विधान पाठाधारे पटवून द्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×