मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ८ वी

‘वनडे’ क्रिकेटची मॅच बघत असताना प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांबाबत मित्रांशी चर्चा करून यादी तयार करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘वनडे’ क्रिकेटची मॅच बघत असताना प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांबाबत मित्रांशी चर्चा करून यादी तयार करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

'वनडे' क्रिकेटची मॅच बघत असताना प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया:-

  1. संघाच्या आगमनावर एका ठेक्यात वाजवलेल्या टाळ्या
  2. प्रतिस्पर्धी बाद झाल्यावर जोरजोरात ओरडणे
  3. फलंदाजाने चौकार, षट्कार मारला असता त्याच्या नावाचा गजर करणे, भोंगे वाजवणे.
  4. आपल्या संघातील गडी बाद झाला असता नाराजीचा सूर पकडणे.
  5. विजय मिळवून देणाऱ्या शेवटच्या चेंडूवर बेभानपणे नाचणे.

अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून दिल्या जातात.

shaalaa.com
गद्य (8th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: नातवंडांस पत्र - चर्चा करूया [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
पाठ 7 नातवंडांस पत्र
चर्चा करूया | Q १. | पृष्ठ २२
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 7 नातवंडांस पत्र
चर्चा करूया | Q १. | पृष्ठ ४०

संबंधित प्रश्‍न

काय ते सांगा.

लेखकाचा कॅनव्हास


आकृती पूर्ण करा.


‘तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते’ या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.


एका शब्दात उत्तरे लिहा.

माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे - 


एका शब्दात उत्तरे लिहा.

अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते- 


आकृती पूर्ण करा.


खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.

कान -


खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.

नाक-


आकृती पूर्ण करा.


आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.


आकृती पूर्ण करा.


एका शब्दात उत्तर लिहा.

लेखकाला मिळालेला पुरस्कार-


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व स्पष्ट करा.


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो, तुमच्या शब्दांत लिहा.


एका शब्दात उत्तर लिहा.

अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण - 


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

‘गीर्यारोहणाचा अनुभव’ हा पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हांला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा.


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा.


आकृती पूर्ण करा.


पाऊस कोसळत असताना एक छोटे कुत्र्याचे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे, अशावेळी तुम्ही काय कराल ते लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×