मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा. उदा., भणाणणारा वारा सुटला होता.

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

उदा., भणाणणारा वारा सुटला होता.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. सायंकाळी मंद मंद गार वारा वाहत होता.
  2. वाऱ्याच्या गिरक्या जोराने येऊ लागल्या की वादळ येते.
  3. पावसाळ्यात विजा कडकडून जोरदार वारे वाहू लागतात.
  4. थंडगार वाऱ्याची झुळूक उन्हाळ्याच्या दिवसांत हवीहवीशी वाटते.
  5. थंडीच्या दिवसांत अंगाला झोंबणारा वारा शरीर गोठवून टाकतो.
shaalaa.com
पद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: पाऊस आला! पाऊस आला! - स्वाध्याय [पृष्ठ ७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 3 पाऊस आला! पाऊस आला!
स्वाध्याय | Q ७. | पृष्ठ ७
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 3 पाऊस आला! पाऊस आला! (कविता)
स्वाध्याय | Q ७. | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्‍न

कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करा.


अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.


सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.

रिक्षा खडखड करत थांबली.

____________________

____________________


‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

सावधान -


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

भान -


दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते?


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. 

उदा., भरेल-नसेल.


‘होळी’च्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा.


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

अवखळ वारा सुटल्यावर काय होते?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×