मराठी

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

संत तुकाराम महाराज म्हणतात की, आमच्याकडे शब्दरूपी रत्नाचे धन आहे. आणि षड् विकारांचा नाश करण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक शब्दांचीच शस्त्रे केली आहेत. शब्द हे संतांच्या जीवनाचे सर्वस्व आहे म्हणून शब्दांना ते देवत्व देतात. शब्द हाच आमचा देव असून त्याचा भक्तिभावाने सन्मान करणे व मनःपूर्वक उपासना करणे, हेच आमचे भाग्य आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 21.1: संतवाणी - अ) संत तुकाराम - स्वाध्याय [पृष्ठ २७]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 21.1 संतवाणी - अ) संत तुकाराम
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ २७
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×