मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. 'शब्द वाटूं धन जनलोकां' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

'शब्द वाटूं धन जनलोकां' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

शब्द हे धन आहे आणि आम्ही हे धन लोकांमध्ये वाटणार आहोत. संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अभंगांद्वारे चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. जसे धनाने लोक श्रीमंत होतात तसेच अभंगांतील विचारांमुळे लोक विचाराने श्रीमंत होतील. अभंगांमधून त्यांच्यापर्यंत सुंदर-सुंदर विचार म्हणजेच चांगले विचार पोहोचतील. माणसं विचाराने श्रीमंत होतील. म्हणून आम्ही शब्दांचे धन लोकांमध्ये वाटणार आहोत असे तुकाराम महाराज म्हणतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 21.1: संतवाणी - अ) संत तुकाराम - स्वाध्याय [पृष्ठ २७]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 21.1 संतवाणी - अ) संत तुकाराम
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ २७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×