हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

संत तुकाराम महाराज म्हणतात की, आमच्याकडे शब्दरूपी रत्नाचे धन आहे. आणि षड् विकारांचा नाश करण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक शब्दांचीच शस्त्रे केली आहेत. शब्द हे संतांच्या जीवनाचे सर्वस्व आहे म्हणून शब्दांना ते देवत्व देतात. शब्द हाच आमचा देव असून त्याचा भक्तिभावाने सन्मान करणे व मनःपूर्वक उपासना करणे, हेच आमचे भाग्य आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 21.1: संतवाणी - अ) संत तुकाराम - स्वाध्याय [पृष्ठ २७]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 21.1 संतवाणी - अ) संत तुकाराम
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ २७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×