मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

तुमच्या शब्दांत लिहा. पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत लिहा.

पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा दोघेही स्मगलर्स असावेत किंवा बँक घोटाळा किंवा असेच इतर घोटाळे करून श्रीमंत झाले असावेत असे वाटले. आपला काळा पैसा लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ते विमानाने किंवा रेल्वेच्या प्रथम वर्गाने प्रवास करत असावेत असाही विचार मनात आला.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: लाखांच्या... कोटीच्या गप्पा - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 3 लाखांच्या... कोटीच्या गप्पा
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×