मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

तुमच्या शब्दांत लिहा. समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाधारे लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत लिहा.

समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाधारे लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

लाखो रुपये चोरीला गेल्यानंतरही ते दोघेही इतके शांत बसलेले आहेत हे लक्षात घेऊन समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने त्यांची गंमत ओळखायला हवी होती. बॅगेत मिशा होत्या व त्या चोरीला गेल्यामुळे शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील हे ऐकन तर हे नट आहेत हे कुणाच्याही लक्षात आले असते. पण तेवढंसुद्धा त्याच्या लक्षात आले नाही. म्हणून त्याने केलेले वक्तव्य केवळ भाबडेपणाचेच नाही, तर बावळटपणाचे वाटते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: लाखांच्या... कोटीच्या गप्पा - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 3 लाखांच्या... कोटीच्या गप्पा
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×