हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

तुमच्या शब्दांत लिहा. पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत लिहा.

पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा दोघेही स्मगलर्स असावेत किंवा बँक घोटाळा किंवा असेच इतर घोटाळे करून श्रीमंत झाले असावेत असे वाटले. आपला काळा पैसा लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ते विमानाने किंवा रेल्वेच्या प्रथम वर्गाने प्रवास करत असावेत असाही विचार मनात आला.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: लाखांच्या... कोटीच्या गप्पा - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 3 लाखांच्या... कोटीच्या गप्पा
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×