Advertisements
Advertisements
प्रश्न
रेषा AB ही X अक्षाला समांतर आहे. A या बिंदूचे निर्देशक (1, 3) आहेत, तर B बिंदूचे निर्देशक ______ असतील.
पर्याय
(-3, 1)
(5, 1)
(3, 0)
(-5, 3)
Advertisements
उत्तर
रेषा AB ही X अक्षाला समांतर आहे. A या बिंदूचे निर्देशक (1, 3) आहेत, तर B बिंदूचे निर्देशक (-5, 3) असतील.
स्पष्टीकरण:
दिलेल्या अटीनुसार,
B बिंदूचा y-निर्देशक 3 असला पाहिजे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.
L(5, -8), M(-7, -3)
खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.
W`((-7)/2 , 4)`, X(11, 4)
P(-2, 2), Q(2, 2) आणि R(2, 7) हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे पडताळून पाहा.
P(2, -2), Q(7, 3), R(11, -1) आणि S(6, -6) हे शिरोबिंदू असलेला चौकोन समांतरभुज आहे हे दाखवा.
x = 2 आणि y = -3 या समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा.
बिंदू P(–5, 4) या बिंदूचे X–निर्देशक व Y–निर्देशक लिहा.
(6, 8) या बिंदूचे आरंभबिंदूपासूनचे अंतर किती?
(–2, 6) व (8, 2) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.
अंतराच्या सूत्राने, बिंदू (4, 3) (5, 1) आणि (1, 9) एकरेषीय आहेत किंवा नाहीत ते ठरवा.
आरंभबिंदूचे निर्देशक ______ असतात.
