मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विषयावर जाहिरात तयार करा: आयुर्वेदिक केशतेलाची आकर्षक जाहिरात तयार करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विषयावर जाहिरात तयार करा:

आयुर्वेदिक केशतेलाची आकर्षक जाहिरात तयार करा.

लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

अनमोल आयुर्वेदिक केश तेल

भारताचा नंबर 1 तेल                   इतर तेलांपेक्षा २ पट अधिक प्रभावी

  • केस गळणे थांबविते.
  • नवीन केस उगविण्यासाठी मदत करते.
  • केस पांढरे होणे, तुटणे थांबविते.
  • लांब केसांसाठी उपयुक्त
  • मजबूत केसांसाठी.
  • केस मऊ, मुलायम होतात.

30% सवलत

आजच खरेदी करा फक्त 150/- रुपये 

सर्व मेडिकल व किराणा स्टोअर्स मध्ये उपलब्ध
shaalaa.com
जाहिरात लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.

कृती सोडवा-

(१) व्यायामशाळेचे व्यवस्थापक -
(२) व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ -
(३) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये -
(४) जाहिरातीतून मिळणारा संदेश-


दिलेल्या विषयावर जाहिरात लेखन

आईस्क्रीम पार्लर

वरील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.


पुढील विषयावर जाहिरात तयार करा.

शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा.


पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५)

ताजा भाजीपाला, सेंद्रीय पद्धतीचा वापर, सर्व प्रकारची फळे उपलब्ध, घरपोच सोय, ऑनलाईन बील देण्याची सोय, ग्राहकांचे समाधान.


पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५) 

“ज्ञानश्री” दूधडेअरी व ड्रायफ्रुट विक्रेते.


पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५)

“उन्हाळी शिबिराचे आयोजन”


पुढे दिलेल्या जाहिरात खालील कृती सोडवा.

कृती -

१. नाटिकेचे आयोजन करणारी संस्था कोणती? (०१)

२. नाटकाचे आयोजन कोणत्या सभागृहात केले आहे? (०१)

३. नाटके कोणत्या तारखेला आयोजित केली आहेत? (०१)

४. 'सशाचे घर' नाटकाच्या लेखिका/लेखक कोण आहेत? (०१)

५. 'हे रंग जीवनाचे' या नाटकाचे नेपथ्य कोणी केले आहे? (०१)


पुढे दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करा.

घरच्या जेवणाची आठवण येते,

मग एकदा आम्हांला अवश्य भेट द्या.

“रूपराव शिंदे खानावळ”

एकदा अवश्य भेट द्या.

तुमच्या मनासारखे घरगुती जेवण.

घरच्यासारखी चव.

गरमागरम जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण.

स्वच्छतेची हमी

स्वच्छतेसाठी सर्व उपाययोजना.

वाजवी दरात जेवण.

माहेवारीची सोय.

वेळ

सकाळी- ११ ते २ वाजेपर्यंत.

सायंकाळी- ७ ते रात्री १० वाजेपर्यंत.

 

स्थळ

श्री. रूपराव शिंदे

यांच्या राहत्या घरी आठवडी बाजार,

तिवसा घाट.


योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.


पुढील जाहिरत वाचा व त्याखालील कृती सोडवा:

‘आरोग्यम्‌ धनसम्पदा’

पवार शक्‍ती व्यायामशाळा

प्रो. विशाल पवार यांची व्यायामशाळा
योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली

आमची वैशिष्ट्ये

  • वातानुकूलित प्रशस्त जागा
  • सोईस्कर वेळा
  • आधुनिक सामग्री
  • तज्ज्ञ प्रशिक्षक

संपर्क पत्ता - पवार शक्ती व्यायामशाळा, ‘प्राजक्त’ हिल टॉप रोड, अमरावती-१४

कृती सोडवा-

(१) व्यायामशाळेचे व्यवस्थापक - ______      
(२) व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ -  ______      
(३) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये -  ______ ______ ______ ______
(४) जाहिरातीतून मिळणारा संदेश -  ______ ______    

खालील मुद्द्यांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा.

  • योगा प्रशिक्षण शिबिर
  • कालावधी
  • वेळ व ठिकाण
  • शुल्क

खालील मुद्दे वापरून जाहिरात करार करा.

गणेशोत्सव मोदक विक्री माफक दर संपर्क

खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

महाराष्ट्र किल्ले, गडभ्रमंती


खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

दिवाळीची सुट्टी: छंदवर्ग, नाट्यशिबिर.


खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

चित्रकला, चित्रप्रदर्शन


संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×