हिंदी

पुढील विषयावर जाहिरात तयार करा: आयुर्वेदिक केशतेलाची आकर्षक जाहिरात तयार करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विषयावर जाहिरात तयार करा:

आयुर्वेदिक केशतेलाची आकर्षक जाहिरात तयार करा.

लेखन कौशल
Advertisements

उत्तर

अनमोल आयुर्वेदिक केश तेल

भारताचा नंबर 1 तेल                   इतर तेलांपेक्षा २ पट अधिक प्रभावी

  • केस गळणे थांबविते.
  • नवीन केस उगविण्यासाठी मदत करते.
  • केस पांढरे होणे, तुटणे थांबविते.
  • लांब केसांसाठी उपयुक्त
  • मजबूत केसांसाठी.
  • केस मऊ, मुलायम होतात.

30% सवलत

आजच खरेदी करा फक्त 150/- रुपये 

सर्व मेडिकल व किराणा स्टोअर्स मध्ये उपलब्ध
shaalaa.com
जाहिरात लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्न

दिलेल्या विषयावर जाहिरात लेखन

आईस्क्रीम पार्लर

वरील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.


शब्दांवरून जाहिरात लेखन:

प्रवासी बॅग्ज, मजबूत, सुंदर रंग
ग्राहक समाधान

वरील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करा.


खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.

1. जाहिरात लेखन:

पुढील विषयावर जाहिरात तयार करा. शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा.

2. बातमीलेखन:
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:

3. कथालेखन:
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगUणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –


पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५) 

“ज्ञानश्री” दूधडेअरी व ड्रायफ्रुट विक्रेते.


पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५)

“उन्हाळी शिबिराचे आयोजन”


पुढे दिलेल्या जाहिरात खालील कृती सोडवा.

कृती -

१. नाटिकेचे आयोजन करणारी संस्था कोणती? (०१)

२. नाटकाचे आयोजन कोणत्या सभागृहात केले आहे? (०१)

३. नाटके कोणत्या तारखेला आयोजित केली आहेत? (०१)

४. 'सशाचे घर' नाटकाच्या लेखिका/लेखक कोण आहेत? (०१)

५. 'हे रंग जीवनाचे' या नाटकाचे नेपथ्य कोणी केले आहे? (०१)


योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.


खालील मुद्दे वापरून जाहिरात करार करा.

गणेशोत्सव मोदक विक्री माफक दर संपर्क

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘कला-छंद वर्ग’ याची आकर्षक जाहिरात तयार करा.


खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

महाराष्ट्र किल्ले, गडभ्रमंती


खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

दिवाळीची सुट्टी : छंदवर्ग, नाट्यशिबिर.


खाली दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा.

चित्रकला, चित्रप्रदर्शन


खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.

चला करूया भ्रमंती

फुलपाखरांच्या जगात

नाव नोंदणी आवश्यक

त्वरा करा! त्वरा करा! त्वरा करा!

मोजक्याच जागा शिल्लक

राष्ट्रीय उद्यानातील जंगल भ्रमंती!

घेऊया फुलपाखरांच्या विश्‍वाचा रोमहर्षक अनुभव

वयोगट: 10 ते 15, नोंदणी शुल्क - रु. 200/-

कालावधी: 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर

संपर्क: जंगल भ्रमंती संस्था, तापोळा

(आयोजक)

कृती करा:

  1. जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क - 
  2. उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट - 
  3. उद्यानात फिरण्याचा कालावधी - 
  4. जंगल भ्रमंतीचे ठिकाण - 
  5. आयोजक संस्थेचे नाव - 

संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.


पुढील शब्दांचा आधार घेऊन आकर्षक जाहिरात तयार करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×