मराठी

खालील मुद्दे वापरून जाहिरात करार करा. गणेशोत्सव मोदक विक्री माफक दर संपर्क

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्दे वापरून जाहिरात करार करा.

गणेशोत्सव मोदक विक्री माफक दर संपर्क
थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

॥ ॐ गं गणपतये नमः॥

हेरंब मोदक

गणेशोत्सवानिमित खास ऑफर

आपल्या लाडक्या गणपती करिता

आमच्याकडे मावा, उकडीचे तसेच साजूक तुपातील उत्कृष्ट प्रतीचे मोदक माफक दरात उपलब्ध आहे.

संपर्क - अर्चना जाधव 

मोबाईल - ९८४५८७९५०२

त्वरा करा आणि आजच संपर्क साधा!
shaalaa.com
जाहिरात लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×