मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा. जम्बो मंत्रिमंडळ

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा.

जम्बो मंत्रिमंडळ

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे खूप मोठे मंत्रिमंडळ होय. पूर्वी मंत्रिमंडळाचा आकार हा खूप मोठा होता. तशीच पद्धत पडली होती. कालांतराने मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे असे वाटायला लागले. त्यामुळे संविधानात तशी दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये असे निश्चित करण्यात आले.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: केंद्रीय कार्यकारी मंडळ - स्वाध्याय [पृष्ठ १५१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 10 केंद्रीय कार्यकारी मंडळ
स्वाध्याय | Q ३. (३) | पृष्ठ १५१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×