हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा. जम्बो मंत्रिमंडळ - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा.

जम्बो मंत्रिमंडळ

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे खूप मोठे मंत्रिमंडळ होय. पूर्वी मंत्रिमंडळाचा आकार हा खूप मोठा होता. तशीच पद्धत पडली होती. कालांतराने मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे असे वाटायला लागले. त्यामुळे संविधानात तशी दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये असे निश्चित करण्यात आले.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: केंद्रीय कार्यकारी मंडळ - स्वाध्याय [पृष्ठ १५१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 10 केंद्रीय कार्यकारी मंडळ
स्वाध्याय | Q ३. (३) | पृष्ठ १५१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×