Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
अवधान विचलनाचे स्वरूप दैनंदिन अनुभवातील उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करा.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
काही अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यांमुळे व्यक्तीचे लक्ष दुसऱ्या उद्दिपकाकडे जाते. यालाच अवधान विकर्षण असे म्हणतात. उद्दिपकाची तीव्रता, उद्दीपकाचे आकारमान, उद्दीपकाची हालचाल इत्यादी बाह्य अडथळ्यांमुळे अवधान विकर्षण होऊ शकते.
उदा., अभ्यास करत असतांना शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजात सुरु केलेल्या चित्रपटाच्या गाण्याकडे तुमचे अवधान विकर्षित होऊ शकते. काही वेळा बिघडलेली शारीरिक किंवा मानसिक स्थिती, अभिरुचीची कमतरता, मनोन्यास इत्यादी अंतर्गत अडथळ्यांमुळेही अवधान विकर्षण होऊ शकते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
