हिंदी

पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. अवधान विचलनाचे स्वरूप दैनंदिन अनुभवातील उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करा. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

अवधान विचलनाचे स्वरूप दैनंदिन अनुभवातील उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

काही अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यांमुळे व्यक्तीचे लक्ष दुसऱ्या उद्दिपकाकडे जाते. यालाच अवधान विकर्षण असे म्हणतात. उद्दिपकाची तीव्रता, उद्दीपकाचे आकारमान, उद्दीपकाची हालचाल इत्यादी बाह्य अडथळ्यांमुळे अवधान विकर्षण होऊ शकते.

उदा., अभ्यास करत असतांना शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजात सुरु केलेल्या चित्रपटाच्या गाण्याकडे तुमचे अवधान विकर्षित होऊ शकते. काही वेळा बिघडलेली शारीरिक किंवा मानसिक स्थिती, अभिरुचीची कमतरता, मनोन्यास इत्यादी अंतर्गत अडथळ्यांमुळेही अवधान विकर्षण होऊ शकते. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×