Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
पर्याय
गोंड - हिमालय क्षेत्र
तोडा - दक्षिण भारत क्षेत्र
वारली - पश्चिम भारत क्षेत्र
अंदमानी - बेटांचे क्षेत्र
MCQ
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: गोंड - हिमालय क्षेत्र
योग्य जोडी: गोंड - मध्य भारत
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
