मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा: (i) आसामी - इंडो-आर्यन भाषिक कुटुंब (ii) सेन्तीनेली - अंदमानी भाषिक कुटुंब (iii) मुंडा - ऑस्ट्रो-एशियाटिक भाषिक कुटुंब - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

पर्याय

  • आसामी - इंडो-आर्यन भाषिक कुटुंब

  • सेन्तीनेली - अंदमानी भाषिक कुटुंब

  • मुंडा - ऑस्ट्रो-एशियाटिक भाषिक कुटुंब

  • तेलुगू - सिनो-तिबेटीयन भाषिक कुटुंब 

MCQ
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: तेलुगू - सिनो-तिबेटीयन भाषिक कुटुंब 

योग्य जोडी: तेलुगू - द्रविडियन भाषिक कुटुंब 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×