Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
पर्याय
ब्राहमो समाज - राजा राममोहन रॉय
सत्यशोधक समाज - महात्मा जोतीराव फुले
हरिजन सेवक संघ - बेहरामजी मलबारी
आर्य समाज - स्वामी दयानंद सरस्वती
MCQ
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: हरिजन सेवक संघ - बेहरामजी मलबारी
योग्य जोडी: हरिजन सेवक संघ - महात्मा गांधी
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
