मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

पुढील जोडीतील त्रिकोणात सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण, शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत हे लिहा. प्रत्येक जोडीतील त्रिकोणांचे उरलेले - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील जोडीतील त्रिकोणात सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण, शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत हे लिहा. प्रत्येक जोडीतील त्रिकोणांचे उरलेले संगत एकरूप घटक लिहा.

बेरीज
Advertisements

उत्तर

∆DHC आणि ∆DFC मध्ये,

∠DCH ≅ ∠DCF (दिलेले आहे)

∠DHC ≅ ∠DFC (दिलेले आहे)

बाजू DC ही सामाईक आहे.

∴ को-को-बा कसोटीनुसार, ∆DHC ≅ ∆DFC.

∴ बाजू DH ≅ बाजू DF,

बाजू HC ≅ बाजू FC,

∠HDC ≅ ∠FDC.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: त्रिकोणांची एकरूपता - सरावसंच 13.1 [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 13 त्रिकोणांची एकरूपता
सरावसंच 13.1 | Q 1. (3) | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×