पुढील जोडीतील त्रिकोणात सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण, शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत हे लिहा. प्रत्येक जोडीतील त्रिकोणांचे उरलेले
Advertisements
प्रश्न
पुढील जोडीतील त्रिकोणात सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण, शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत हे लिहा. प्रत्येक जोडीतील त्रिकोणांचे उरलेले संगत एकरूप घटक लिहा.

योग
Advertisements
उत्तर
∆DHC आणि ∆DFC मध्ये,
∠DCH ≅ ∠DCF (दिलेले आहे)
∠DHC ≅ ∠DFC (दिलेले आहे)
बाजू DC ही सामाईक आहे.
∴ को-को-बा कसोटीनुसार, ∆DHC ≅ ∆DFC.
∴ बाजू DH ≅ बाजू DF,
बाजू HC ≅ बाजू FC,
∠HDC ≅ ∠FDC.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
