पुढील जोडीतील त्रिकोणात सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण, शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत हे लिहा. प्रत्येक जोडीतील त्रिकोणांचे उरलेले
Advertisements
प्रश्न
पुढील जोडीतील त्रिकोणात सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण, शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत हे लिहा. प्रत्येक जोडीतील त्रिकोणांचे उरलेले संगत एकरूप घटक लिहा.

बेरीज
Advertisements
उत्तर
∆PRQ आणि ∆TRS मध्ये,
बाजू PR ≅ बाजू RT (दिलेले आहे)
बाजू QR ≅ बाजू RS (दिलेले आहे)
∠PRQ ≅ ∠SRT (समोरासमोरचे कोन)
∴ बा-को-बा कसोटीनुसार, ∆PRQ ≅ ∆TRS.
∴ बाजू PQ ≅ बाजू ST,
∠QPR ≅ ∠STR,
∠PQR ≅ ∠TSR.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
