मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा. शून्यावरील जीवन - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

शून्यावरील जीवन

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. शून्याच्या वरच्या बाजूला असलेल्‍या जीवनाचा अभ्‍यास सकारात्‍मक मानसशास्‍त्रात केला जातो. ज्‍या ठिकाणी शून्य आहे तेथे एक सीमारेषा आहे जी आजारपण व आरोग्‍य यात विभाजन करून त्‍यांना वेगवेगळे करते.
  2. खालील आकृतीच्या माध्यमातून शून्यावरील जीवन समजून घेता येईल.
  3. वरील आकृतीत अखंडता रेषेमध्ये शून्याच्या वरच्या बाजूस असलेले गुणधर्म धनात्मक स्वरूपाचे आहेत तर शून्याच्या खालील बाजूस असलेले गुणधर्म ॠणात्मक स्वरुपाचे आहेत.
  4. शून्याच्या वरील जीवनामध्ये आनंद, आशावाद, विश्वास, बलस्‍थाने, तद्नुभूती, सजगता, लवचिकता अशा सकारात्‍मक गुणधर्मांचा समावेश होतो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×