मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत,खालील संभाव्यता काढा. काढलेल्या कार्डावरील संख्या ५ पेक्षा मोठी असणे

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे.

बेरीज
Advertisements

उत्तर

नमुना अवकाश S = {0, 1, 2, 3, 4, 5}

∴ n(S) = 6

समजा, घटना B: कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे.

येथे, सर्वांत मोठी संख्या 5 आहे.

∴ घटना D ही अशक्य घटना आहे.

∴ D = { }

∴ n(D) = 0

∴ P(D) = `("n"("D"))/("n"("S")) = 0/6`

∴ P(D) = 0

shaalaa.com
घटनेची संभाव्यता
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: संभाव्यता - संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 संभाव्यता
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 | Q 11. (4) | पृष्ठ १२७

संबंधित प्रश्‍न

पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

दोन फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या ______ आहे.


एक नाणे व एक फासा एकाचवेळी फेकले असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.

i) घटना A: काटा व सम संख्या मिळणे.

ii) घटना B: छापा व विषम संख्या मिळणे. 


फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर पुढील घटनांची संभाव्यता काढा.

i) मिळालेला फुगा लाल असणे.

ii) मिळालेला फुगा निळा असणे.


दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.

पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे.


एका फाशाची सहा पृष्ठे खालीलप्रमाणे आहेत.

हा फासा एकदाच टाकला, तर पुढील घटनाची संभाव्यता काढा.

वरच्या पृष्ठभागावर ‘D’ मिळणे.


एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यांतून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.


एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला, तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा.


खालील कृती करा.

नमुना अवकाश स्वत: ठरवून खालील चौकटी भरा.

नमुना अवकाश घटना A साठी अट
'सम संख्या मिळणे' ही आहे.
S = {        } A = {       }
n(S) = _____ n(A) = _____

P(A) = `square/square = square`


एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यांतून 1 विद्यार्थी निवडला, तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा.


प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे (mathematics) या शब्दातील सर्व अक्षरे लिहिली आणि ती कार्डे पालथी ठेवली. त्यांतून एक अक्षर उचलल्यास ते अक्षर ‘m’ असण्याची संभाव्यता काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×