मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

पाठाच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल उन्हाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल (१) (१) (२) (२) (३) (३) - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाठाच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल उन्हाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल
(१) (१)
(२) (२)
(३) (३)
तक्‍ता पूर्ण करा
Advertisements

उत्तर

पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल उन्हाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल
(१) आकाशातून रेशीमधारा बरसतात. (१) असह्य उकाडा होतो.
(२) विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन नदी-नाले, धबधबे वाहू लागतात. (२) उन्हाळ्यातली अंगातली शिरशिरी वेगळी असते.
(३) सृष्टी हिरवीगार होते. (३) सारी हिरवी सृष्टी पिऊन टाकतो.
shaalaa.com
बदलणं म्हणजे...
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: बदलणं म्हणजे... - कृती [पृष्ठ २०]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 7 बदलणं म्हणजे...
कृती | Q (३) | पृष्ठ २०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×