मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

स्वमत. ‘माणूस बदल स्वीकारण्यास तयार नसतो’, हे विधान आपल्या अनुभवाच्या आधारे पटवून द्या. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत.

‘माणूस बदल स्वीकारण्यास तयार नसतो’, हे विधान आपल्या अनुभवाच्या आधारे पटवून द्या.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

गेल्या वर्षींची गोष्ट, नववीचा निकाल लागण्यापूर्वी एके दिवशी वर्गात नोटीस आली. सरांनी ती आम्हां विदयार्थ्यांना वाचून दाखवली. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून विदयार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलणार आहे. हे ऐकून सगळा वर्ग नाराज झाला. शांतता पसरली. मग हळूहळू कुजबूज सुरू झाली. कशाला बदलायचा? आहे तो अभ्यासक्रम किती छान आहे? हळूहळू मित्र/मैत्रिणी आपापसांत बोलू लागले. कुणीही या अचानक बदलाला तयार नव्हते. मलाही जरा आतून भीती वाटायला लागली. कसा असेल नवीन अभ्यासक्रम ? खूप कठीण तर नसेल ना ? असे प्रश्न माझ्या मनात घोळू लागले. त्या दिवशी रात्रभर त्या विचाराने झोप लागली नाही. रात्रभर मी विचार करीत राहिलो. पण मनात थोडी उत्सुकता ही होतीच. थोडा विचार केल्यावर माझ्या लक्षात आले की बदल स्वीकारायला माणूस सहजासहजी तयार होत नाही... हेच खरे!

shaalaa.com
बदलणं म्हणजे...
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: बदलणं म्हणजे... - कृती [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 7 बदलणं म्हणजे...
कृती | Q (८) (आ) | पृष्ठ २१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×