मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

बदल स्वीकारण्याच्या बाबतीत लेखक व निसर्ग यांची तुलना करा. लेखक निसर्ग (१) (१) (२) (२) - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

बदल स्वीकारण्याच्या बाबतीत लेखक व निसर्ग यांची तुलना करा.

लेखक निसर्ग
(१) (१)
(२) (२)
तक्ता
Advertisements

उत्तर

लेखक निसर्ग
(१) बदल स्वीकारण्यास मन कुरकुर करीत होते ब अस्वस्थता वाढली होती. (१) नवे नवे बदल सहजगत्या स्वीकारतो.
(२) साधा बदल पचवायला मन तयार नव्हते. (२) हिवाळा संपला की उन्हाळा सामावून घेतो. उन्हाळा गेला की पावसाळ्यात रंगून जातो.
shaalaa.com
बदलणं म्हणजे...
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: बदलणं म्हणजे... - कृती [पृष्ठ २०]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 7 बदलणं म्हणजे...
कृती | Q (२) | पृष्ठ २०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×