मराठी

कवी आषाढातील मेघांना थांबायला सांगत आहे, कारण ______. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवी आषाढातील मेघांना थांबायला सांगत आहे, कारण ______.

पर्याय

  • हे आषाढघन थांबले नाहीत तर पूर येईल.

  • आषाढातील पाऊस थांबला तर शेतातील कामे करता येतील.

  • या आषाढघनांमुळे निर्माण झालेले निसर्गसौंदर्य डोळे भरून पहायचे आहे.

  • या आषाढातील पावसाचा कंटाळा आला आहे.

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

कवी आषाढातील मेघांना थांबायला सांगत आहे, कारण या आषाढघनांमुळे निर्माण झालेले निसर्गसौंदर्य डोळे भरून पहायचे आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Board Sample Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×