मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

कशामुळे असे घडते? कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ(धान) जास्त असतो. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कशामुळे असे घडते?

कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ(धान) जास्त असतो.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

कोकणातील उष्ण आणि दमट हवामान, भरपूर पाऊस आणि गाळाची जमीन ही तांदळाच्या लागवडीस अनुकूल आहेत. त्यामुळे कोकणात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते.
स्थानिक कृषी उत्पादन लोकांच्या मुख्य अन्नावर प्रभाव टाकते. त्यामुळे कोकणातील लोकांचे मुख्य अन्न तांदूळ आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: मृदा - स्वाध्याय [पृष्ठ १५०]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 7 मृदा
स्वाध्याय | Q 2. (5) | पृष्ठ १५०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×