मराठी

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. दंगेखोर सुमीत घरात सतत नको त्या गोष्टी करत असतो. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उपद्व्याप करणे, मग्न होणे, झोकून देणे, खचून जाणे, हातभार लावणे, सुरुंग लावणे)

दंगेखोर सुमीत घरात सतत नको त्या गोष्टी करत असतो.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

दंगेखोर सुमीत घरात सतत नको ते उपद्व्याप करत असतो.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×