Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे 30 ते 40 शब्दांत उत्तर लिहा.
आजच्या चुकीच्या जीवनशैलीबद्दल अभिषेकच्या बाबांनी कोणते मत व्यक्त केले ?
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
अभिषेकच्या बाबांच्या मते, आजचा माणूस निसर्गापासून दूर गेला असून विलासी आणि हव्यासपूर्ण जीवन जगत आहे. एसी (AC), गाड्यांचा अतिवापर आणि सिमेंटची जंगले यामुळे आपण पर्यावरणाचे प्रचंड नुकसान करत आहोत. आपण आपली सुखसोयींची भूक शमवण्यासाठी पृथ्वीवरचे ‘कार्बन फूटप्रिंट्स’ (प्रदूषण) वाढवत आहोत, ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
