हिंदी

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. दंगेखोर सुमीत घरात सतत नको त्या गोष्टी करत असतो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

(उपद्व्याप करणे, मग्न होणे, झोकून देणे, खचून जाणे, हातभार लावणे, सुरुंग लावणे)

दंगेखोर सुमीत घरात सतत नको त्या गोष्टी करत असतो.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

दंगेखोर सुमीत घरात सतत नको ते उपद्व्याप करत असतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×