Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.
प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो.
पर्याय
सत्य
असत्य
Advertisements
उत्तर
हे विधान असत्य आहे.
स्पष्टीकरण:
समभुज चौकोनाच्या सर्व भुजा एकरूप असतात, परंतु समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा एकरूप असतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
समांतरभुज `square`ABCD चे कर्ण परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. जर AO = 5, BO = 12 आणि AB = 13 तर `square`ABCD समभुज आहे हे दाखवा.
`square`PQRS या समभुज चौकोनात जर PQ = 7.5 सेमी, तर QR = ? जर ∠QPS = 75° तर ∠PQR = ?, ∠SRQ = ?
एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी अनुक्रमे 20 सेमी, 21 सेमी आहे, तर त्या चौकोनाची बाजू व परिमिती काढा.
खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.
प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो.
ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव कोणते?
एका समभुज चौकोनाच्या संमुख कोनांची मापे (2x)° व (3x - 40)° असतील तर x = ?
समभुज चौकोनाचे कर्ण PR व कर्ण QS यांची लांबी अनुक्रमे 20 सेमी व 48 सेमी आहे, तर समभुज चौकोन PQRS च्या बाजू PQ ची लांबी काढा.
